एक मराठा व्यवसाय संघ मार्फत "उद्योजक व्हा यशस्वी व्हा" योजना

एक मराठा व्यवसाय संघ आयोजित "उद्योजक व्हा, यशस्वी व्हा" शिबिर 
एकीकडे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे
उच्चतम पदवी असूनही त्याचा वापर केवळ ९ते५ सरकारी नोकरीसाठीच केला पाहिजे ही धारणा बऱ्यापैकी तरुणांच्या मनात आहे, हीच परावलंबी प्रवृत्ती संपविण्याचा निर्धार पुण्याच्या एक मराठा व्यवसाय संघ मार्फत केला जात आहे🏃‍♂️
उद्योजकांची संख्या वाढावी ह्यासाठी शासन केवळ आर्थिक सहाय्य करण्याच्या घोषणा करते, परिणाम ? सदरील आर्थिक सहाय्य ठराविक उद्देश पूर्ण करण्यासाठी होत नाही, आणि दरवेळी नवीन पद्धतीने तीच घोषणा केली जाते, परंतु त्यात खंड पडण्याची सुरुवात एक मराठा व्यवसाय संघ मार्फत केला जात आहे शुन्य खर्चात उद्योग करण्यासाठी शासकीय परवाना ( Shop Act, udyam aadhar Business Registration, Etc ) उपलब्ध करून देण्यात येईल, सोबतच आवश्यक शासकीय आर्थिक सहाय्य मिळवून देण्यात येईल ☑️
तयार उत्पादने विकण्यासाठी मोठा ग्राहकवर्ग एक मराठा व्यवसाय संघाकडे पाश्चात्य देशांत उपलब्ध आहे, जिथे स्थानिक उद्योगांना जागतिक स्तरावर आपल्या उत्पादनांना पोहोचविण्यासाठी नक्कीच एक उत्तम मदत मिळेल, ह्यात शंका नसावी
शिबीराची पहिली कार्यशाळा मंगळवार दि.१५ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०६ वाजता झूम द्वारे होईल
नोंदणी प्रक्रिया रविवार दि. १३-१२-२०२२ सायंकाळी ०५ वाजेपर्यंत होईल 🚩
प्राथमिक सदस्य शुल्क केवळ ₹१००/- असून, जे तरुण तरुणी उद्योजक बनू इच्छित आहेत, ते ह्याचा लाभ घेऊ शकतात 🤝
एक मराठा व्यवसाय संघ 🌐 मार्फत पुढील क्रमांक उपलब्ध आहेत
भार्गवी देशमुख ( Business Associate) :+91-7558758692
महादेव इंगळे ( Business Co-ordinator) :+91-8879898327
- जाहिरात प्रसिद्धी 

Popular posts from this blog

Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

श्श...! 'हे' Android ऍप गुपचूप चोरत आहेत तुमचा डेटा, लगेच करा डिलीट!!!!!!;

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!