शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!

Mobile Tower Company List : शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर

Mobile Tower Company List : तुम्ही पेपर मध्ये दररोज असं जाहिराती वाचत असाल आणि या सर्व जाहिराती फक्त फसवेगिरीच्या असतात, तुमच्या मोकळ्या जागेत किंवा छतावर मोबाईल कंपनीचा टॉवर लावून महिन्याला तुम्ही 50 हजार ते 75 हजार रुपयापर्यंत संबंधित कंपनी मार्फत भाडे मिळवू शकता.

यामध्ये एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि व्होडाफोन (V!-Vodafone Idea) या कंपनीचे टॉवर्स तुम्ही आपल्या घरावरच्या छतावर किंवा शेताच्या ठिकाणी तुम्ही या टॉवरची उभारणी करू शकता यासाठी काही अटी आणि पात्रता आहेत त्या सविस्तर वाचा आणि त्यानंतर अर्ज करा, पेपरमध्ये येणाऱ्या जाहिरातीला बळी न पडता शंभर टक्के तुम्हाला टॉवर कसा लावता येईल याची माहिती इथे पाहू शकता.


तुम्हाला टॉवर लावण्यासाठी कुठेही पैसे देण्याची गरज पडत नाही, सर्व खर्च ही संबंधित कंपनी करते त्यामुळे जर कोणी टॉवर लावण्यासाठी पैसे मागत असेल तर कोणालाही पैसे देऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, खाली दिलेल्या तीन-चार पद्धती ने तुम्ही घरावर किंवा मोकळ्या जागेवर टॉवर लावू शकता.

जागा किती लागते (Mobile Tower Company List)

घराच्या छतावर टॉवर लावणार असाल – 500 स्क्वेअर फुट जागा असावी, मोकळ्या जागेमध्ये शहरी भागात तुम्ही टॉवर लावणार असाल – तर 2000 हजार स्क्वेअर फुट जागा असावी, आणि ग्रामीण भागामध्ये मोकळ्या जागी तुम्ही टॉवर लावणार असाल तर – अडीच हजार स्क्वेअर फुट जागा तुमच्याकडे असणे गरजेची आहे.


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

स्टॅबिलिटी सर्टिफिकेट, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र, जागेचे कागदपत्र (सातबारा अथवा Index-2), कंपनी सोबतचा करारनामा.

किती पैसे मिळतात

घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत ग्रामीण भागात तुम्ही टॉवर लावणार असाल तुम्हाला 7000 ते 50 हजाराच्या दरम्यान मोबदला मिळतो तर शहरी भागात तुम्ही टॉवर लावणारा असाल तर हा मोबदला 50 हजार ते 1.5 लाखाच्या दरम्यान .


अर्ज करण्याची प्रोसेस पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनी कधी टॉवर लावत नाही (Mobile Tower Company List)

टॉवर लावण्याच्या ठिकाणापासून 100 मीटर वर कोणता दवाखाना असेल तर कंपनीची तिथे टॉवर लावत नाही,  किंवा तुमच्या जवळपास राहणाऱ्या कोणी तक्रार केली तरी कंपनी तिथे टॉवर लावत नाही,
कोणकोणत्या कंपन्या सहभागी

सर्वांना माहिती असणारे जिओचं जिओ नेटवर्क पार्टनर (Jio Network Partner) हे जिओचे अधिकृत टॉवर लावणारी कंपनी आहे, दुसरी कंपनी आहे एटीसी इंडिया (American Tower Company) ही कंपनी अमेरिकन टॉवर कंपनी म्हणून ओळखली जाते या कंपनीमार्फत सुद्धा तुम्ही टॉवर लावू शकता,
ही सुद्धा एक अधिकृत कंपनी आहे जवळपास 75 हजार 700 साइट्स संपूर्ण भारतामध्ये बनवलेले आहेत तिसरी कंपनी आहे आणि सर्व भारतामध्ये सर्वाधिक प्रचलित असलेली इंडस टॉवर्स (Indus Towers) ही सुद्धा अधिकृत कंपनी आहे.

भारतामध्ये टॉवर लावण्यासाठी आणि वर नमूद केलेल्या कंपनीमध्ये अर्ज करून तुम्ही सोप्या पद्धतीने सहज टॉवर लावू शकता, यांच्या प्रक्रिया शक्यतोवर ऑफलाईन होतात पण अर्ज किंवा इन्क्वायरी तुम्हाला ऑनलाईन करावी लागते ऑनलाइन तुमचा तो इन्क्वायरी फॉर्म भरायला लागतो आणि त्यानंतर त्यांचे जे अधिकृत एक्झिक्युटिव्ह असतात ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात, आणि त्यानंतर जर तुम्ही पात्रतेत बसत असाल तर तुम्हाला तिथे टॉवर लावता येतो.
आणि जर तुम्हाला स्वतःला असा अर्ज करणे जमत नाही तर खालील लिंकवर क्लिक करा आणि नाममात्र शुल्क भरणा करुन टावर बांधण्यासाठी अर्ज करा !

Thane Mahanagarpalika Recruitment

Thane Mahanagarpalika Recruitment

टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

6 thoughts on “Mobile Tower Company List : शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर”

  1. मो. पो. सावखेडा ता. गंगापूर जी. औरंगाबाद येथे 3 येकर शेती आहे. कुठल्याही कंपनीचे टॉवर लावू शकता.

    Reply
  2. At post malwadi shivajinagar tel- sinnar, dist- nashik 422606 near by nashik pune haywe 2 acar plot .
    कुठल्याही कंपनीचा टॉवर लावू शकतो .

    Reply
  3. बोरगाव ता रेणापूर जि लातूर येथे 3 एक्कर शेती आहे कुठल्याही कंपनी चे टॉवर लावू शकता कॉन्टॅक्ट-9545561877

    Reply

Leave a Comment

Popular posts from this blog

हिमनद्यांच्या विघटनाचा धोका!

'आ बैल....