महिलांची दिवाळी गोड होणार 💯

यंदा महिलांची दिवाळी गोड होणार
एक मराठा व्यवसाय संघ तर्फे यंदाच्या दिवाळीत महिला बचतगटांना विविध प्रकारचे साबण, खाद्य पदार्थ बनवून परदेशात विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यानिमित्त....
पुणे: १० ऑक्टो. दरवर्षी प्रमाणे यंदाही एक मराठा व्यवसाय संघाला परदेशातून मोठ्या प्रमाणात ऑर्गेनिक साबण आणि इतर खाद्यपदार्थ बनविण्यासाठी ऑर्डर मिळाली असून संघाने हे सर्व पदार्थ ग्रामीण भागातील विविध बचतगटांच्या माध्यमातून बनविण्याचे ठरविले आहे !
    एक मराठा व्यवसाय संघ दरवर्षी साधारणपणे ८० लाखांचे दिवाळी खाद्यपदार्थ आणि सौंदर्य प्रसाधने निर्माण करुन परदेशात पाठवते, यंदा एक वेगळा प्रयोग म्हणून हेच उत्पादन पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नाशिक, धुळे, संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि रायगड जिल्ह्यातील बचतगटांच्या माध्यमातून बनवून घेणार आहे, असे एक मराठा व्यवसाय संघाच्या संचालिका श्रीमती भार्गवी देशमुख यांनी दैनिक डिजिटल वार्ताहरांना सांगितले 
  पहिल्या टप्प्यात प्रथम केवळ दहा बचतगट निवडण्यात येणार आहेत, ज्यांना कोणतीही मशीन विकत घेण्याची गरज नाही, आणि संघातर्फे संपूर्ण मार्गदर्शन सुद्धा देण्यात येत आहे,
त्यासाठी झूम द्वारे ऑनलाईन प्रशिक्षण सशुल्क मिळेल,  जर तुमचासुद्धा बचतगट असेल तर पुढील क्रमांकावर व्हाट्सअप करा: भार्गवी देशमुख ( संचालिका ) +९१-७५५८७५८६९२

Popular posts from this blog

Vocation Course: परीक्षा संपल्या आता उन्हाळ्याच्या सुट्टीत करा 'हे' वोकेशनल कोर्स, चांगली कमाई करण्याची संधी!

श्श...! 'हे' Android ऍप गुपचूप चोरत आहेत तुमचा डेटा, लगेच करा डिलीट!!!!!!;

शेतात मोबाईलचा टॉवर महिन्याला 75 हजार ते 1 लाख रुपये मिळवा, या कंपंन्या लावतात फुकट टॉवर!