पत्रकार होण्याची संधी
पत्रकारिता एक जबाबदारी आहे
वयोमर्यादा- 18 वर्षे ते ७० वर्षे
शैक्षणिक पात्रता- किमान 10 वी उत्तीर्ण,उत्तीर्ण
सुवर्ण संधी ✒️ सुवर्ण संधी
पत्रकारितेत ज्यांना आवड आहे परंतु संधी मिळत नाही, इच्छा खूप आहे परंतु अनुभव कमी आहे त्यामुळे संधी मिळत नाही ये , अशा प्रत्येकासाठी नेशन न्युज हवर्स नेटवर्क घेवून येत आहे एक सुवर्ण संधी , नेशन न्युज हवर्स नेटवर्क मध्ये प्रतिनिधी होण्याची , ज्यांना आपल्या भागातील समस्या जाणते समोर व शासन दरबारा पर्यंत पोहोच करायच्या आहेत जनते ला न्याय मिळून देण्याची ज्यांच्यात जिद्द आहे अशा प्रत्येक व्यक्ती सोबत नेशन न्यूज हवर्स नेटवर्क खंबीरपणे उभे आहे , तर मग आत्ता वाट कसली पाहताय या सुवर्ण संधी चा लाभ घ्या आणि सामील व्हा आपल्या हक्काच्या म्हणजेच नेशन न्यूज हवर्स नेटवर्क मध्ये
#पत्रकार
वयोमर्यादा- 18 वर्षे ते ७० वर्षे
शैक्षणिक पात्रता- किमान 10 वी उत्तीर्ण,उत्तीर्ण
खालील माहीती भरुन आम्हाला whats app वर पाठवा.
नावं -
जन्मतारीख-
रहाण्याचे ठिकाण-
शिक्षण-
मोबाईल नं -
ईमेल आयडी -
०१. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्व कायदे पाळता का ?
अ. हो
ब. नाही
०२. वाहन चालवताना आपण हेल्मेट/ सीटबेल्ट चार नियमित वापर करता का ?
अ. हो
ब. नाही
०३. शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी आपण काय करता ?
अ. एजंट शोधतो
ब. स्वतःला अर्थ करण्याच्या प्रक्रिया माहित आहे
०४. आपण रस्त्यावर थुंकता का ?
अ. हो
ब. नाही
०५. आपल्या घराजवळ नियमित घंटागाडी येते का ?
अ. हो
ब.नाही
०६. आपण सोशल मीडियावर सक्रिय आहात का ?
अ. हो
ब. नाही
०७. आमच्यासोबत काम करताना काय अपेक्षा आहेत?
०८. वेतन किती अपेक्षित आहे?
०९. आपल्याकडे ६.१+ आवृत्तीचा ( 6.1+ Android Operating system) भ्रमणध्वनी ( Mobile) आहे का?
अ. हो
ब. नाही
📚⚒️📕📗📘📖📒📔🛠️📚
नेशनल न्यूज हवर्स नेटवर्क ची ही एक सुरुवात आहे🗞️
अपेक्षा आहेत की, सहभागी होणाऱ्या सर्व सदस्यांना आपल्या सामाजिक कर्तव्याची संपूर्णपणे जाणीव असेल
☑️ प्रथम सहा महिने आपले काम फ्रिलांसर म्हणून असेल 📡
आपणांस डिजिटल ओळखपत्र प्रदान करण्यात येईल, ज्याचे शुल्क ₹३९९/- असेल
📃 सहा महिने पश्चात आपल्या कार्य अनुभवानुसार Physical ID Card प्रदान करण्यात येईल
आपणांस आपल्या तालुका क्षेत्रातच काम करणे बंधनकारक आहे
नियुक्ती पश्चात आपणांस व्हाट्सअप समूहात सहभागी केले जाईल
दररोज देण्यात येणाऱ्या बातम्या छायाचित्रणाच्या पुराव्यांसह असाव्यात ह्याची नोंद घ्यावी 🙏🏻🙏🏻
दैनिक 👉🏻 http://nationnewshour.blogspot.com/2022/10/blog-post.html
ईमेल-
mmmanagementpune@gmail.com
फेसबुक लिंक- https://www.facebook.com/mmmanagementpune/
इंस्टाग्राम लिंक-
https://www.instagram.com/invites/contact/?i=1a3w3wgklxh8e&utm_content=vtp5lg
ट्विटर लिंक
https://twitter.com/mrperfect_in?t=TE0r42ZIuuGMOfAfxxwSTg&s=08